Next

त्रिपुरी पौर्णिमेला काय करावे? What to do on Tripuri Purnima? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 10:15 AM2021-11-18T10:15:30+5:302021-11-18T10:15:55+5:30

त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव म्हणून त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. वैकुंठ चतुर्थदशीचा दुसरा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो. अनेकांना त्रिपुरी पौर्णिमा का साजरी करतात? आणि त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व काय आहे? याबद्दल माहिती नसते. म्हणूनच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व काय असते? आणि त्रिपुरी पौर्णिमेला काय करावे? ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -