Next

सकाळी घराचे दार उघडताच कोणते काम करावे? What to do when the door of the house opens in the morning?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:42 PM2021-12-21T13:42:48+5:302021-12-21T13:43:07+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. आपल्या घराचा दरवाजा कोणत्या बाजूला असावा याविषयी आपण गुरुजींकडून मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सकाळी घराचे दार उघडताच कोणते काम करावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -