घरातील शेवटच्या पोळीचे तुम्ही काय करतात? What do you do for last Poli in a house? Mau Poli Mahiti
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:38 PM2022-02-02T18:38:29+5:302022-02-02T18:39:01+5:30
प्रत्येकाच्या घरामध्ये पोळी ही नियमितपणे बनवली जाते. पोळी ही प्रत्येकालाच आवडते. सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवताना आणि मग रात्री जेवताना सुद्धा पोळीचा वापर हा केला जातो. पण एखादी पोळी ही उरली तर तुम्ही काय करतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #MauPoliMahiti #Poliinformation Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
https://youtu.be/LpE9GQ3-PrY