गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? What does Gurucharitra Teach Us? Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:45 AM2021-12-09T09:45:36+5:302021-12-09T09:46:16+5:30
जीवनामध्ये प्रत्येकाचं गुरुंवर हे नितांत प्रेम असते. गुरुंच गुरुचरित्र हे अनेक भक्त मोठ्या प्रमाणात वाचत असतात. पण गुरुचरित्र हे आपल्याला नक्की काय शिकवते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -