Next

नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर नक्की काय करायचे असते? Naivedya for God | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:08 PM2022-02-14T18:08:59+5:302022-02-14T18:09:34+5:30

आपण देवाला नेहमी आवडीने नैवेद्य दाखवत असतो. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण देवाच्या समोर ठेवलेलं नैवेद्याचं ताट खाऊन टाकतो. देवाला नैवेद्य दाखवल्याने देव देखील प्रसन्न होतो. पण नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर नक्की काय करायचे असते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #NaivedyaforGod #Naivedya #Ganpatibappamorya Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा