Next

घरामध्ये पाण्याचा माठ असण्याचा आपल्याला काय फायदा होतो? Importance of Earthen Pot in Home?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 19:06 IST2021-12-10T19:05:58+5:302021-12-10T19:06:23+5:30

आजच्या काळात फार क्वचितच लोकांच्या घरी आपल्याला पिण्याच्या पाण्याचा माठ बघायला मिळतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरामध्ये पाण्याचा माठ असण्याचा आपल्याला काय फायदा होतो? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -