जीवन जगण्याची खरी मजा काय आहे? What a wonderful way to screw people over? Satguru Shri Wamanrao Pai
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:37 PM2022-03-03T17:37:46+5:302022-03-03T17:38:17+5:30
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या सवयीनुसार जीवन जगत असतो. आपल्या जीवनाचा आनंद तो एकदम उत्तमरित्या घेत असतो. पण जीवन जगण्याचा खरा अर्थ हा नेमका काय असतो? ते आपल्याला माहित नसते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "जीवन जगण्याची खरी मजा काय आहे? त्यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Lifetips #Humanlife