दूध ऊतू जाणे हा कसला संकेत असतो? Overwhelmed of Milk what does it's signify? Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:53 AM2022-01-24T09:53:32+5:302022-01-24T09:53:51+5:30
आपण गॅसवर अनेक वेळा दूध गरम करायला ठेवतो. पण घाईमध्ये कित्येक वेळा आपले गॅसवर लक्ष नसल्यामुळे ते दूध वरती येते. पण दूध ऊतू जाणे हा कसला संकेत असतो? त्याविषयी जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -