Next

प्राणीमात्रांकडून काय शिकावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 12:55 PM2020-10-01T12:55:26+5:302020-10-01T12:55:51+5:30

माणसापेक्षा सर्वात ईमानदार हे प्राणीमित्र असतात. आपण प्राण्यांवर कितीही प्रेम केले तरी ते आपल्या विरोधात किंवा आपल्या अंगलट जाणार नाही. प्राण्यांकडून आपण नम्रपणा घेतला पाहिजे. समाजामध्ये आपण जेव्हा इतर कोणाला किंवा आपल्या जवळपासच्या व्यक्तिला मदत करत असतो. तेव्हा त्यांना त्या मदतीची जाणीव नसते. पण आपण प्राणीमित्रांना जेव्हा जेव्हा मदत करतो तेव्हा मात्र त्यांना ते चांगले लक्षात असते. एकवेळ माणसे पलटतील पण प्राणी नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्राणीमात्रांकडून काय शिकावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा