नवरात्रीमध्ये कोणते उपाय केल्यावर आर्थिक चणचण मिटेल? Navratri 2022 | Financial Problems | Navratra
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 11:19 AM2022-10-03T11:19:49+5:302022-10-03T11:20:15+5:30
यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. पण नवरात्रीमध्ये कोणते उपाय केल्यावर आर्थिक चणचण मिटेल? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #vastutips #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8dxvyh