विद्यार्थ्यांनी परिक्षेला जाताना काय करावे? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:28 PM2021-04-13T14:28:01+5:302021-04-13T14:30:03+5:30
शालेय जीवनामध्ये परिक्षा तोंडावर येऊन ठेपली असताना आपण सर्व मंदिरामध्ये जाऊन देवाकडे मला परिक्षेमध्ये भरघोस यश मिळावे अशी प्रार्थना करायचो. पण मुळामध्ये आपण परिक्षेचा अभ्यासच योग्य पद्धतीने केला नसेल तर परमेश्वर सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. परिक्षेला सामोरे जाण्यापूर्वी आपण आपल्या मनातील सर्व विचार बाजूला ठेऊन फक्त परिक्षेवरच लक्षकेंद्रीत केले पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी विद्यार्थ्यांनी परिक्षेला जाताना काय करावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -