पायात जोडवी घालण्याचे महत्व काय आहे? Importants of Wearing Pair in Legs | Jodavi Mahiti
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:35 AM2021-12-18T10:35:57+5:302021-12-18T10:36:32+5:30
नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवे. पायातील जोडवी हे सौभाग्यालंकार असले तरी आजची फॅशन सुद्धा तितकीच लोकप्रिय झाली आहे. स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींना देखील मोठ्या प्रमाणात जोडवी घालायला आवडतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाशी संबंधित असलेलं पायात जोडवी घालण्याचं महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -