Next

ज्ञानाची पाणपोई काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:16 PM2020-12-18T15:16:59+5:302020-12-18T15:17:13+5:30

 ज्ञानाची पाणपौई ही अथांग आहे. आपण जीवनामध्ये जेवढे ज्ञान घेऊ तेवढे ज्ञान हे अपुरेच आहे. आपण जीवनामध्ये घेतलेले ज्ञान हे कधीच वाया जात नाही. आपल्याजवळ ज्ञान असल्यामुळे आपली प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ज्ञानाची पाणपोई काय आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -