भाऊबीज आणि दिवाळी पूजेला कोणत्या वास्तुटिप्स उपयुक्त ठरू शकतात? Diwali Pooja2022 | Bhaubeej Festival
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 04:28 PM2022-10-17T16:28:17+5:302022-10-17T16:29:06+5:30
दिवाळीमध्ये भाऊ आणि बहिणीचं नातं जपणापा सण म्हणजे 'भाऊबीज'.भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते. दिवाळीला आता काहीच दिवश शिल्लक राहिले आहेत. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीमध्ये पूजा खूप महत्वाची असते. पण दिवाळीत भाऊबीज आणि दिवाळी पूजेला कोणत्या वास्तु टिप्स उपयुक्त ठरू शकतात? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #diwali #diwali2022 #bhaubeej #diwalipooja #diwalipoojan Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8ee6c3