Next

विष्णूमय जग म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:58 AM2020-10-31T08:58:01+5:302020-10-31T08:58:18+5:30

आज संपूर्ण जग हे विष्णूमय आहे. धर्मांमुळे संपूर्ण जग हे विष्णूमय झाले आहे. विष्णूमय जग म्हणजे एका अर्थाने वैष्णवांचा धर्म आहे असा त्याचा अर्थ होतो. जीवनामध्ये द्वेष हे भेदभावातून निर्माण होते. आपण जीवनामध्ये कोणाबरोबरही भेदभाव करू नये. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विष्णूमय जग म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -