Next

दुःख व संकटे पाठलाग कधी सोडतील? When will sorrow and calamity leave the pursuit? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:44 PM2021-04-04T14:44:46+5:302021-04-04T14:45:01+5:30

मनुष्य जेव्हापासून जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या मागे दु:खांचे व संकटांचे डोंगर उभे असतात. जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांनी दुःख व संकटे पाठलाग कधी सोडतील? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -