लक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या सुटतील? Lakshmi Mantra Jaap | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:53 IST2021-11-08T13:53:07+5:302021-11-08T13:53:58+5:30
दिवाळीमध्ये सर्वात आवडींच्या दिवसांपैकी एक म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक उद्योगधंद्यांवाले आपल्या दुकानाची पूजा करतात. पण लक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या सुटतील? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #LakshmiMantraJaap #Diwali2021 #Lakshmipoojan Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा