Next

वाईट लोकांचे चांगले आणि चांगल्या लोकांचे वाईट असे का घडते? Good People VS Bad People | Human Life

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:50 AM2022-06-20T10:50:17+5:302022-06-20T10:51:04+5:30

आपल्याला जीवनामध्ये अनेक चांगले आणि वाईट लोक हे मिळत असतात. चांगल्या लोकांचा आपण नेहमी आदर आणि सन्मान केला पाहिजे. वाईट लोकांना आपण कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुधरत नाहीत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वाईट लोकांचे चांगले आणि चांगल्या लोकांचे वाईट असे का घडते? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #goodpeople #badpeople #goodperson #humanlife Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8bsbb8