Next

कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? Why Kojagiri Purnima is Celebrated? Importance Of Kojagiri Purnima

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 16:34 IST2021-10-19T16:32:49+5:302021-10-19T16:34:01+5:30

आज कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरा होत आहे. पण काही नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेबद्दल अचूक माहिती नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -