घरात अगरबत्ती का लावू नये? Why not light Agarbatti in the house? Vastushastra Tips for Home |Incense
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:16 PM2021-12-10T19:16:40+5:302021-12-10T19:17:27+5:30
आपण आपल्या घरामध्ये छान सुगंध दरळावा म्हणून अगरबत्ती लावतो. देवाची पूजा करताना सुद्धा आपण किमान एक तरी अगरबत्ती देवघरामध्ये लावतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरामध्ये अगरबत्ती का लावू नये? आणि त्याची कारणे नेमकी काय आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Agarbatti #Vastushastratipsforhome #Incense Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा