Next

श्राद्धात कावळ्यांना मान का? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:06 AM2021-09-30T11:06:32+5:302021-09-30T11:06:46+5:30

सध्या महाराष्ट्रात पितृपक्षाचा कालावधी सुरू आहे. पितृपक्षामध्ये सगळे नागरिक आपल्या पूर्वजनांना वाडी ठेवत असतात. समाजामध्ये कावळा या पक्षीला आपण आपले पूर्वज मानतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्राद्धात कावळ्यांना मान का? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -