Next

स्वस्तिक काढताना तुम्ही 'या' चुका करत नाही ना? Are you making this mistakes while drawing a Swastik

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 14:29 IST2022-01-13T14:28:27+5:302022-01-13T14:29:01+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरोसमोर किंवा घरातील उंबरठ्याच्या जवळ स्वस्तिक काढतो. पण स्वस्तिक हे काढले जाते त्याबद्दल अचूक माहिती कोणालाही नसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण स्वस्तिक काढताना कोणत्या चुका 'या' चुका करत नाही ना? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -