आपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 10:48 PM2020-09-30T22:48:58+5:302020-10-01T11:19:37+5:30
आपल्या शरीराची काळजी आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे आघात हे होत असतात. आपण आपल्या जीवनावर येणा-या संकटांवर कशाप्रकारे मात करू शकतो याची दखल घेतली पाहिजे. त्यामुळे आपले शरीर हे एकप्रकारचे शेत आहे असेच समजून आपण जीवन जगायचे असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -