Next

आपले शरीर चमत्कारांचे आगर | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 03:18 PM2021-10-02T15:18:10+5:302021-10-02T15:18:33+5:30

आपले शरीर हे साक्षात परमेश्वराचे दुसरे स्वरूप आहे. परमेश्वरामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटी प्राप्त होते. त्यामुळे आपण नेहमी परमेश्वराशी प्रामाणिकपणाने वागावे. आपले शरीर हे प्रत्येकवेळी आपल्याला मदत करते. त्यामुळे आपणही आपल्या शरीराल इजा पोहोचणार नाही असे कृत्य करू नये. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "आपले आपले शरीर चमत्कारांचे आगर कसे आहे?" यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -