Next

चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:42 PM2019-02-22T18:42:31+5:302019-02-22T18:43:47+5:30

  भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत  भाजपाच्या ...

 भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत  भाजपाच्या  माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.