Next

अशी काय आहे परंपरा... धानावरुन घेतला जातो पिकांचा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:03 PM2019-05-08T16:03:57+5:302019-05-08T16:21:24+5:30

अक्षय तृतीयेच्या काही दिवस आधी पेरलेल्या धानाचे शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांकडून शेगाव तालुक्यातील जुने भास्तन येथील पूर्णत: विसर्जन करण्यात आले.

खामगाव : अक्षय तृतीयेच्या काही दिवस आधी पेरलेल्या धानाचे शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांकडून शेगाव तालुक्यातील जुने भास्तन येथील पूर्णत: विसर्जन करण्यात आले. जाणून घेऊया नेमकी काय आहे ही परंपरा ....