शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही महामार्गाच्या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.