Next

Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 04:04 PM2018-02-01T16:04:48+5:302018-02-01T16:05:02+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये शेतक-यांना दिलासादायक तरतुदी करण्यात आल्या आहेत.