Next

Aurangabad:डीएमआयसी,समृद्धी,धुळे सोलापूर महामार्गाच्या आलेल्या पैशांवर करोडोचा गंडा घालुन 1 जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:57 PM2021-11-19T13:57:31+5:302021-11-19T13:58:28+5:30

आधीच दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात डीएमआयसी सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प येतो... वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती वाहणाऱ्या शेतकऱ्यांना जिथं पाच आणि सहा लाख रुपये एकरनी कोणी विचारत नव्हतं.. तिथं सरकार कडून एकरी 22 ते 25 लाख मोबदला मिळतो...तिकडं धुळे सोलापूर,समृद्धी महामार्गात अनेकांच्या जमिनी जातात...मनाजोग्या सरकारी मोबदल्याने शेकडो शेतकरी रातोरात करोडपती होतात...विकासापासून वंचित जिल्ह्याला आता कुठे थोडे सुगीचे दिवस येतात...तेवढ्यात एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा हळूच या परिसरात शिरकाव करतो...लोकांच्या भोळेपणाचा अशिक्षितपनाचा फायदा घेत...लाख रुपयांवर 5 हजार ते 25000 महिन्याला व्याज परतावा देण्याचं अमिश दाखवतो...तरुण पोरांना एजंट बनवत कमिशन मध्ये फॉर्च्युनर मिळतात...4-5 वर्षांत नुसता धुरळा...योजनेचं नाव तीस तीस...सगळीकडे एकच चर्चा...असं 30 30 म्हणत शेतकऱ्यांना अ