Next

औरंगाबाद- वेरूळ लेणीवर पोलिसांकडून पर्यटकांची होतेय सर्रास लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 13:12 IST2018-05-10T13:10:42+5:302018-05-10T13:12:30+5:30

औरंगाबाद : जगप्रसिध्द वेरुळ लेणी येथे पर्यटक आणि लेणी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेले पोलिसच पर्यटकांची लुट करत असल्याचा प्रकार समोर ...

औरंगाबाद : जगप्रसिध्द वेरुळ लेणी येथे पर्यटक आणि लेणी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेले पोलिसच पर्यटकांची लुट करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील पोलिसांकडून परराज्यातून आलेल्या पर्यटकांकडे 'गाडी सोडायची असेल तर चारशे रुपये दे आणि दोनशेची पावती घे', अशी बिनधास्त मागणी करणाची घटना उघडकीस आली आहे.