औरंगाबादमध्ये रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिरवणूक निघाली. शहरातील अनेकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.