Next

रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी टक्कल करून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:51 PM2017-08-04T16:51:15+5:302017-08-04T16:51:15+5:30

औरंगाबादमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी भीमनगर येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी नागरिकांनी टक्कल करून कार्यपद्धतीचा निषेध केला. ...

औरंगाबादमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी भीमनगर येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी नागरिकांनी टक्कल करून कार्यपद्धतीचा निषेध केला.