औरंगाबाद, निधीचे समान वाटप करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत भाजपानं उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी पारंपरिक वाद्य वाजवून लक्ष वेधण्याचा यावेळेस त्यांनी प्रयत्न केला.