Next

नोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 12:03 PM2017-11-08T12:03:12+5:302017-11-08T12:04:25+5:30

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीनं नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडण आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर ...

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीनं नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडण आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. सिल्लोडचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण करत निदर्शनं नोंदवली.