औरंगाबाद : लोकमत आयोजित 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दाखवला हिरवा झेंडा.