औरंगाबाद - लोकमततर्फे आयोजित महामॅरॅथॉनमधील ५ किलोमीटरसाठीच् दौडीमध्ये इतर धावपटूंसोबत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.