Next

शहीद जवान किरण थोरात यांना अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:15 IST2018-04-13T14:13:11+5:302018-04-13T14:15:16+5:30

  औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण थोरात यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात ...

 औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण थोरात यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.