Next

पाण्याची पातळी घटल्याने गोदावरी नदीतील हजारो मासे मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:53 PM2019-05-12T12:53:06+5:302019-05-12T12:54:28+5:30

औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला असून, औरंगाबादजवळ गोदावरी नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदीतील पाण्याची ...

औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला असून, औरंगाबादजवळ गोदावरी नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदीतील पाण्याची पातळी घटल्याने नदीपात्रातील हजारे मासे तडफडून तडफडून मृत्युमुखी पडत आहेत.