लिंबू सरबतवाल्यानंतर आता इडलीवाल्याने केला प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 17:40 IST2019-06-01T17:40:16+5:302019-06-01T17:40:30+5:30
रेल्वे स्थानकातील अस्वच्छ पाण्याचे लिंबू सरबत या घटनेनंतर आता एका इडलीवाल्याने चक्क शौचालयामधील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरल्याचे समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेरील इडली ...
रेल्वे स्थानकातील अस्वच्छ पाण्याचे लिंबू सरबत या घटनेनंतर आता एका इडलीवाल्याने चक्क शौचालयामधील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरल्याचे समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेरील इडली आणि मेदूवडा विकणाऱ्या इडलीवाल्याने चटणीकरीता चक्क शौचालयाच्या पाण्याच वापर केला.