Next

सतर्क रहा! हा व्हिडीओ पाहा कशी चोरली सोनसाखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 19:15 IST2019-05-31T19:15:33+5:302019-05-31T19:15:55+5:30

खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

 कल्याण - कल्याण येथील खडकपाडा परिसरातील कृष्ण नगरी या सोसायटीत येऊन चोरट्यांनी एका वृद्ध महिलेची  सोनसाखळी चोरी करून फरार झाला आहे. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस दोन आरोपींचा शोध घेत आहेत.