Next

कार आणि मोटारसायकलच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 21:45 IST2019-03-13T21:44:54+5:302019-03-13T21:45:20+5:30

पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास गणेश मंदिर चौक येथे एका कार आणि मोटरसायकल यांची धडक झाली.