धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला घरात लपवून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 17:16 IST2019-05-25T17:15:57+5:302019-05-25T17:16:25+5:30
काही दिवस उलटून गेल्यानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा ...
काही दिवस उलटून गेल्यानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून आरोपी पती संजयकुमार भटेल पडीहारी (२९) याला अटक करण्यात आली आहे.