Next

धक्कादायक! दुचाकी लावण्याच्या वादातून जवानास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 15:25 IST2019-05-20T15:24:41+5:302019-05-20T15:25:09+5:30

या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेहरुनगर  पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (३१), इरफान अब्दुल अजिज अन्सारी (२८) या दोघांना  अटक  केली आहे.