मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये बुधवारी सकाळी जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्याचे वृत्त आले आणि एकच खळबळ उडाली.