राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 01:12 PM2017-11-23T13:12:46+5:302017-11-23T13:13:10+5:30
कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा घेतला. गुरुवारी उस्मानाबादेत बैठकीसाठी ...
कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा घेतला. गुरुवारी उस्मानाबादेत बैठकीसाठी आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे प्रयत्न केले. उस्मानाबाद शहराजवळ येताच राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या.