वाहतूक नियमांचे उल्लंघन करत शिवसेना खासदाराची बुलेट निघाली सुसाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:26 IST2019-10-10T16:25:20+5:302019-10-10T16:26:14+5:30
उस्मानाबाद - सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहेत. अशातच शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बुलेटगाडीवर बसून विना हेल्मेट ...
उस्मानाबाद - सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहेत. अशातच शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बुलेटगाडीवर बसून विना हेल्मेट अन् ट्रिपल सीट घेऊन वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.