Next

पारंपरिक पद्धतीत घरीच विसर्जित करता येणारा बाप्पा | Eco Friendly Ganesh Idol | Paper Ganesha 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:53 PM2022-08-18T18:53:23+5:302022-08-18T18:58:25+5:30

पारंपरिक पद्धतीत घरीच विसर्जित करता येणारा बाप्पा | Eco Friendly Ganesh Idol | Paper Ganesha 2022 #EcoFriendlyGaneshIdol #PaperGanesha2022 #EcoFriendlyGanesha #MumbaiGaneshUtsav अगदी महिला, लहान मुलं ही उचलू शकतात 'या' मूर्ती... इतकंच काय तर सेलिब्रिटींचा आहे हा आवडता Eco Friendly बाप्पा जो फक्त पेपर पासून बनलेला आणि अगदी ८ तासात घरीच विसर्जित करता येऊ शकतो... तुम्हाला ही हवीये का बाप्पा ची अशीच सुंदर मूर्ती? जाणून घ्या कुठून करता येईल ऑर्डर? Address: Paper Ganesha, Crystal point Mall, 1st floor, New Link Rd, near D.N.Nagar, Andheri (W), Mumbai Mob: 9820828804