Next

मान्सून शूटआऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 01:26 PM2017-12-14T13:26:12+5:302017-12-14T18:56:12+5:30

आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला तीन पर्याय येतात. एक योग्य, एक अयोग्य आणि एक मध्यम. अनेकदा निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो. नेमका हा अटीतटीचा हा क्षण तिथेच थांबवून टाकता आला असता तर? काही क्षण विचार करण्याचा वेळ आपल्याला मिळाला तर? चित्रपटाचा शेवट ठरवायला स्वातंत्र्य देणारे पर्याय खुप कमी चित्रपट प्रेक्षकांना देतात. कथानक प्रेक्षकांना या निमित्ताने वास्तवाचे भान मिळवून देते.

आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला तीन पर्याय येतात. एक योग्य, एक अयोग्य आणि एक मध्यम. अनेकदा निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो. नेमका हा अटीतटीचा हा क्षण तिथेच थांबवून टाकता आला असता तर? काही क्षण विचार करण्याचा वेळ आपल्याला मिळाला तर? चित्रपटाचा शेवट ठरवायला स्वातंत्र्य देणारे पर्याय खुप कमी चित्रपट प्रेक्षकांना देतात. कथानक प्रेक्षकांना या निमित्ताने वास्तवाचे भान मिळवून देते.आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला तीन पर्याय येतात. एक योग्य, एक अयोग्य आणि एक मध्यम. अनेकदा निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो. नेमका हा अटीतटीचा हा क्षण तिथेच थांबवून टाकता आला असता तर? काही क्षण विचार करण्याचा वेळ आपल्याला मिळाला तर? चित्रपटाचा शेवट ठरवायला स्वातंत्र्य देणारे पर्याय खुप कमी चित्रपट प्रेक्षकांना देतात. कथानक प्रेक्षकांना या निमित्ताने वास्तवाचे भान मिळवून देते.