Next

मुकेशच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 01:15 PM2016-07-22T13:15:51+5:302016-07-22T18:45:51+5:30

गायक मुकेश (मुकेश चंद माथूर) यांची २२ जुलै रोजी जयंती. अत्यंत गोड गळ्याचे गायक म्हणून मुकेश यांना ओळखले जाते. त्यांचे निधन होऊन ३० वर्षे उलटली. तरीही त्यांच्या गाण्याची जादू अद्याप संपली नाही. यानिमित्ताने मुकेश यांच्या काही खास गाण्यांची माहिती यानिमित्ताने देत आहोत.

गायक मुकेश (मुकेश चंद माथूर) यांची २२ जुलै रोजी जयंती. अत्यंत गोड गळ्याचे गायक म्हणून मुकेश यांना ओळखले जाते. त्यांचे निधन होऊन ३० वर्षे उलटली. तरीही त्यांच्या गाण्याची जादू अद्याप संपली नाही. यानिमित्ताने मुकेश यांच्या काही खास गाण्यांची माहिती यानिमित्ताने देत आहोत.मेरा नाम जोकर चित्रपटातील राज कपूर यांच्यासाठी गायलेले हे गाणं हिंदी चित्रपट सृष्टीतील अव्वल गाण्यापैकी एक आहे.जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातील आ अब लौट चले हे गाणे अजूनही अजरामर आहे.आवारा चित्रपटातील आवारा हूँ हे गाणं अजूनही लोकांच्या ओठावर आहे.संगम चित्रपटातील बोल राधा बोल हे गाणं प्रेमगीतामध्ये अव्वल आहे.हिमालय की गोद में चित्रपटातील चाँद सी महेबूबा हे प्रेमवीरांसाठी अजूनही आवडते गीत आहे.सरस्वती चंद्र मधील चंदन सा बदन चंचल चितवन हे गाणं खूपच गाजले.मधुमती चित्रपटातील दिल तडप तडप हे गाणं लोकांच्या ओठावर आहे.शोर चित्रपटातील इक प्यार का नगमा है या गाण्याची क्रेझ कायम आहे.तिसरी कसम चित्रपटातील दुनिया बनाने वाले गाणे लोकांच्या कायम आठवणीत राहील.छलिया चित्रपटातील डम डम डिगा डिगा हे गाणं लोकांना अजूनही आवडते.संगम चित्रपटातील हर दिल जो प्यार करेगा हे गाणे अजरामर झाले आहे.मेरा नाम जोकर चित्रपटातील जीना यहाँ मरना यहाँ हे गाणे कायम स्मरणात राहणारे आहे.