पुणे: फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे पूर्ण देशभरात फुटबॉल वातावरण निर्मिती होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळासाठी नवी चालना मिळणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपला यांनी व्यक्त केले.